top of page

गुंतवणूक

नोंदणी करण्यासाठी, कृपया खाली असलेली माहिती भरण्यासाठी वेळ द्या.

आपण ईकोफ्रेंडली ग्रुपच्या प्रकल्पांमध्येच गुंतवणूक का करावी...?

कारण आमच्या गुंतवणूकदारांसाठी आम्ही गुंतवणुकीवर देऊ करतो

9% स्थिर व्याज + 2% लाभांश + 10% डिस्काउंट  (ईकोफ्रेंडली उत्पादन)

1. ईकोफ्रेंडली ग्रुप शैक्षणिक तसेच पर्यावरण अशा दोन क्षेत्रात काम करते.
एकास दूसरा जोड व्यवसाय असल्यामुळे  कोणताही नुकसानीचा धोका रहात नाही.
2. आपली गुंतवणूक ही थेट स्थानिक प्रकल्पांमद्धे (प्रकल्प) होत असलेने, आपली गुंतवणूक ही आपल्या डोळ्यासमोर राहते.
3. सोबत आकर्षक व्याज दर (8% प्रती वर्ष) सोबत 2/3% लाभांशसुद्धा व आमच्या  गुणवत्तापूर्ण सुविधाही आपणास कवडीमोल दरात मिळतात. 
​4. गुंतवणूकदारांच्या मुलांना नोकरी शोधण्याची गरज भासत नाही. मोफत नोकरी सुविधा. (नोकरी)
5. कमीत कमी 3 वर्ष गुंतवणूक ठेवलेस व पुनर्गुंतवणूक केलेस, मोफत आरोग्य विम्याची सुविधा. (आरोग्य विमा)

bottom of page