top of page

Regi. No. MHD0046371
GSTN : 27BDLPC8204R1Z2
![]() |
---|
![]() |
![]() |
![]() |
![]() |
सॉलिड आणि लिक्विड रिसोर्स मॅनेजमेंट (SLRM) केंद्र
पर्यावरणीय संशोधन केंद्र
कचरा व्यवस्थापन व्यवसाय: नोकरी मिळण्याची संधी
आमच्या सुविधा
आम्ही (इकोफ्रेंडली ग्रुप, जयसिंगपुर) कचरा व्यवस्थापन (एमएसडब्ल्यू / बीएमडब्ल्यू), ओला कचरा ते बायोगॅस आणि खत (माती समृद्धी) किंवा सेंद्रिय खत उत्पादन, गुणवत्ता नियंत्रण व गुणवत्ता आश्वासन आणि सेंद्रिय खते उत्पादन परवाना क्षेत्रात मागील 5 वर्षांपासून सेवा देत आहोत. आमच्या कचरा व्यवस्थापन कंपनी सह कन्सल्टन्सी या माध्यमातून ईकोफ्रेंडली सॉलिड अँड लिक्विड रिसोर्स मॅनेजमेंट सेंटर, जयसिंगपूर.
सेंद्रिय खत
.jpg)

bottom of page